जळगाव: नांद्रामध्ये शेतीच्या वादातून दाम्पत्यासह मुलाला बेदम मारहाण; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 11, 2025
नांद्रा येथे शेतीच्या वाटणीच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलाला लाकडी दांडक्याने बेदम...