हिंगोली: शहरातील शिवाजी सभागृहात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 14 नोव्हेंबर रोजी आयोजन
हिंगोली युवकांचा सर्वांगीण विकास करणे संस्कृती व परंपरा जतन करणे युवकांच्या अंगी असलेली सुप्त गुणांचा भाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने करण्यात येते राज्यातील यावर्षीतील युवा महोत्सवाच्या आयोजन क्रीडा युवक सेवा संचालनाच्या विद्यमाने हिंगोली शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृहात दिनांक 14 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे .