माहूर: मेट शिवारात स्कुटीवर जाणाऱ्या क्रेडिट एक्सेस एजंटला तिघांनी जबरी चोरी करून ७८ हजार ७९० रुपये लुटले; माहुर पोलीसात गुन्हा
Mahoor, Nanded | Jul 11, 2025
वाई ते माहुर जाणारे हायवे रोडच्या डाव्या बाजूला मौजे मेट शिवार येथे दि १० जुलै २०२५ रोजी दुपारी १२:१० ते १२:३० वाजेच्या...