जालना महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा- माजी आमदार संतोष सांबरे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना कार्यालयात शिवसेना कार्यालयात इच्छुक उमेदवारांना अर्जाचे वाटप कार्यक्रमास कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महानगर पालिका निवडणूक संदर्भात शिवसेना कार्यालयात बैठक अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न, इच्छुक उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद.. आज दिनांक 10 बुधवार रोजी संध्याकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार