मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर आता गंभीर आरोपांची मालिका सुरू झाली आहे. पालघर पोलिसांनी मृत व्यक्तीलाच आरोपी केल्याचा धक्कादायक आरोप कुटुंबीयांनी केला आहे… आणि या प्रकरणामुळे महामार्ग सुरक्षा यंत्रणा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस तपास सर्वच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.