हिंगोली: पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पत्रकार परिषद हिंगोली जिल्हा पोलीस भरतीबाबत माहिती
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत हिंगोली जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेबाबत आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी भरतीची पारदर्शकता, पात्रता निकष, तसेच उमेदवारांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी (केंद्रे), पोलीस निरीक्षक मोहन भोसले आदी उपस्थित होते.