अमरावती: अमरावती कारागृहातील कैद्याचा नागपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू; आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असताना तब्येत बिघडली
Amravati, Amravati | Sep 3, 2025
अमरावती मध्यवर्ती कारागृहात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याचा नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय...