माण: दहिवडी पोलिसांची धडक कामगिरी; चोरीच्या वेगवेगळ्या ९ गुन्ह्यांचा उलगडा, १२ लाख ८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त
Man, Satara | Jul 31, 2025
माण तालुक्यात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र, दहिवडी पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल...