ऑपरेशन थंडर" राबविण्यात येत असलेल्या. अमलीपदार्थ विरोधी मोहीम राबवून आरोपीतांचा शोध घेवुन, एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून संगम रोड, वानाडोंगरीच्या बाजुला मोकळ्या जागी दोन व्यक्ती, प्रतिबंधीत एम. डी पावडर लपून छपून विकण्याचे तयारीत असताना मिळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 533 ग्राम एमडी पावडर व इतर साहित्य असा एकूण ५३,७०,९०० रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त परिमंडल क्रमांक 1 श्री रेड्डी यांनी दिली आहे.