कोरपणा 25 नोव्हेंबर रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजता पासून सुरू असलेल्या सामाजिक जबाबदारी सीएसआर उपक्रमांतर्गत अशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय प्राथमिक उपचार प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केलात या प्रशिक्षणाचा उद्देश ग्रामीण भागातील आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी अग्रभागी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जीवन रक्षक कौशल्य व व्यावसायिक ज्ञान देणे याकरिता हे प्रशिक्षण घेण्यात आले.