पंढरपूर: तुम्ही काय काम करता सांगा, पंचायत समिती येथील आढावा बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्याला धरले धारेवर
Pandharpur, Solapur | Sep 10, 2025
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता...