वैजापूर: हडसपिंपळगाव शिवारात जनावरांची क्रूरतेने वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाइ
06/11/2025 रोजी 10.30 वाजेच्या सुमारास हडसपिंपळगाव शिवारातील मुंबई ते नागपुर, समृध्दी महामार्ग वैजापुर येथील चॅनल क्र.475.8 येथे वरील गाडी क्र. MH-20-EG-8601 च्याचालकाने त्याची अशोक लेलंन्ट क्रं. MH-20-EG-8601 या वाहना मध्ये चार जर्सी जातीची गाय दाटीवाटीने दोरीने बांधुन, तिस चारापाणी न करता ज्यामुळे तिस वेदना होईल अशा पध्दतीने मिळुन आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.