वैजापूर: राष्ट्रवादीत नवीन चेहरे येणार येणाऱ्या काळात वैजापूर तालुक्यातील राजकारणाची समीकरणे बदलणार - आ. सतीश चव्हाण
वैजापूर शहरातील ठक्कर बाजार परिसरात पंकज ठोंबरे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची आढाव बैठक संपन्न झाली या बैठकीदरम्यान मराठवाडा पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी मार्गदर्शन देखील केले.