श्रीरामपूर: श्रीरामपूर बस स्थानकावर गुंगीकर औषधाच्या गोळ्या पकडल्या श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई
श्रीरामपूर शहरातील बस स्थानकावर श्रीरामपूर शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पोलिसांनी गुंगीगार औषधाच्या गोळ्या पकडल्या असल्याचे कारवाई केली आहे या प्रकरणाचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे