गोंदिया: नाका निंबा ते तिनटोली येथे ट्रॅक्टर पलटला ट्रॅक्टर खाली दाबून एकाचा मृत्यू तर एक जखमी
Gondiya, Gondia | Sep 23, 2025 तालुक्यातील मौजा नाका निंबा ते तिनटोली येथे 22 सप्टेंबर रोजी भरधव वेगात असलेला ट्रॅक्टर पलटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे सदर घटनेचा गुन्हा 22 सप्टेंबर रोजी सहा वाजेच्या दरम्यान नोंद करण्यात आला असून चौकशी सुरू आहे निंबा येथील खेमलाल गजघाटे यांचा ट्रॅक्टर गावात काम सुरू असल्याने नाका निंबा ते तिनटोली या रस्त्याकडे जात असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टर पलटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅक्टर चालक राजकुमार ढवरे सहित दोन व्यक्ती बचावले असून किरकोळ