गोंदिया: गोंदिया ते इंदोर -बंगलोर विमान सेवेचा शुभारंभ - खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांतुन मोठी भरारी
Gondiya, Gondia | Sep 16, 2025 जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार श्री प्रफुल पटेल प्रयत्नशील असतात त्यांच्या प्रयत्नांतून विकसित झालेल्या बिरसी विमानतळाच्या अत्याधुनिक सोयी सुविधा व नियमीत हवाई सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने खा.प्रफुल पटेल यांनी इंडिगो विमान सेवा च्या माध्यमातून नियमित गोंदिया ते हैदराबाद सुरू करण्यात आली. याच श्रुखलेत गोंदिया (बिरसी) विमानतळ येथे आज दिनांक १६ सप्टेंबर पासून श्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नातून गोंदिया ते इंदोर बेंगलोर स्टार एअरलाइन्स विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला.