वॉशिंग सेंटरवर झालेल्या किरकोळ वादातून चौघांनी वॉशिंग सेंटरवर येऊन कोयता हातात नाचवत कोयता आणि दगड विटांनी हल्ला केला या प्रकरणी चौघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पंकज धाडगे राहणार घाडगे मळा खराबवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.