यवतमाळ: STEP कार्यक्रमाचे आभासी उद्घाटन यवतमाळच्या बाबाजी दाते आयटीआयत २७० प्रशिक्षणार्थ्यांना नवे संजीवनी
बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (STEP – Short Term Employment Potential) अंतर्गत एक विशेष उपक्रमाचे उद्घाटन आज पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आभासी पद्धतीने संपन्न झाले.