नाशिक: मुंबई नाका पिनॅकल मॉल जवळ भररस्त्यात कोयता व दगडाने पोलिसांसमोरच हाणामारी; चौघांवर गुन्हा दाखल
Nashik, Nashik | Jul 25, 2025
नाशिकच्या पिनॅकल मॉलच्या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास चौघा मित्रांमध्ये तुफान हाणामारीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरात कैद...