कल्याण: टिटवाळा-आंबिवली दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Kalyan, Thane | Aug 28, 2025
ऐन गणेशोत्सवात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. टिटवाळा जवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झालं...