गेवराई: चकलांबा ठाणे हद्दीतील वाळू माफिया सुरज ढाकणे विरोधात एम पी डी ए कारवाई, हरसुल कारागृहात केली रवानगी
Georai, Beed | Jul 19, 2025
वाळू माफिया सुरज ढाकणे विरूध्द एमपीडीए कारवाई करण्यात आली असून त्याची हरसुल कारागृहात छत्रपती संभाजी नगर येथे रवानगी...