आज सोमवार दिनांक 19 जानेवारी माध्यमांना देण्यात आली. की गंगापूर कायगाव गोदावरी नदी येथे एक अनोळखी मृतदेह आढळलेला आहे सदरील घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय गंगापूर घाटी येथे दाखल करण्यात आला मृतदेह एक वयस्कर आजीचा आहे साधारण वय असेल 55 किंवा 60 वयाचे असल्याची प्राथमिक अंदाज वर्तवनात येत आहेत अशी माहिती 19 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता माध्यमांना देण्यात आली आहे .