चामोर्शी: शहरातील शाळा परिसरातील अवैध दारू विक्री बंद करा, शाळा समिती व शिक्षकांची पोलीस निरीक्षकांकडे निवेदनातून मागणी
चामोर्शी: शहरातील वाडवंटी चौक येते असलेली pm श्री. नूतन शाळा परिसरात 4 ते 5 अवैध दारू विक्रेते पानटेला परिसरात बसून मोठ्या राजरोसपने व मोठ्या प्रमाणात दारू विक्री करीत असतात.. त्या मुळे शाळेतील विद्यार्थ्यांना व शाळेतील शिक्षकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.ही बाब लक्षात घेऊन आज शाळेतील शिक्षक व शाळा समिती यांनी पोलिस स्टेशन चामोर्शी येथे जाऊन पोलिस निरीक्षक कालबांदे यांना निवेदन देण्यात आले. निवे