नंदुरबार: नंदुरबार शहरातील कानुबाई मातेच्या दुसऱ्या टप्प्यातील विसर्जन मिरवणुका पोलीस बंदोबस्तात संपन्न
Nandurbar, Nandurbar | Aug 4, 2025
नंदुरबार शहरातील श्रावण महिन्याच्या दुसऱ्या रविवारी माळीवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात कानुबाई मातेची स्थापना करण्यात येत...