चंद्रपूर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बल्लारशा रेल्वे स्टेशन येथे बालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष रेल्वे चाइल्ड हेल्पलाइन रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे स्टेशन प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला तसेच बालविवाह मुक्त महाराष्ट्र अभियानाची शुभारंभ झाला या कार्यक्रमाचा कालावधी 14 ऑक्टोबर ते 26 जानेवारी या कालावधीत अशी माहिती पंधरा नोव्हे प्राप्त