भडगाव: वाडेगाव येथील सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूस विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू, ग्रामस्थांनी केला अंत्यविधी
Bhadgaon, Jalgaon | Jul 17, 2025
भडगाव तालुक्यातील वाडेगाव येथे आज दिनांक 17, जुलै 2025 गुरुवारी रोजी सकाळी 10 वाजता सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूस ...