राहुरी: मुळा धरणावरील पाणी आंदोलनातील आमदार शिवाजी कर्डिले,बापूसाहेब तनपुरे, गाढे,मोरेंसह आंदोलकांची निर्देश मुक्तता
2012 मधील पैठण धरणाचे पाणी बंद करून राहुरी तालुक्यातील डावा कालवा तसेच उजवा कालवा पाणी सोडण्याचे आंदोलनात आमदार शिवाजीराव कर्डिले , माजी खासदार बापूसाहेब तनपुरे ,स्व.शिवाजीराजे गाढे यांच्या नेतृत्वात आंदोलनाला अटक झाली होती त्यांना आज अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायाधीश शेख साहेब यांनी निर्दोष मुक्ताता केली. याप्रसंगी ऍडव्होकेट महेश तवले वकील, ॲड जालिंदर टाकते, यांनी कामकाज पाहिले.