ठाणे: विजय वडेट्टीवार मनोरंजन करतात, ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर
Thane, Thane | Nov 28, 2025 आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. तसेच राणे बंधू आणि ठाकरे बंधू यांच्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.