दिनांक 24 नोव्हेंबर रोजी 3.15 वाजता तर 3.30 वाजेच्या दरम्यान उच्चेपूर रोडवर यातील फिर्यादी फगुन बकचोरीया वय 32 वर्ष राहणार येडमागोंदी हे घरी हजर असतांनी त्याचा मोबाईल क्रमांकावर त्याच्या गावातील नामे दयालसिंग कोराम यांनी मोबाईल क्रमांकावर फोन करून तुझ्या भावाचा उच्चेपूर रोडवर अपघात झाला आहे अशी माहिती दिल्याने फिर्यादी हा गावातील मित्र यशवंत मडावी यांची मोटरसायकल घेऊन उचेपूर रोडवर जाऊन पाहिले असता भाऊ जगेंद्र हा उताना पडलेला व त्याचा पायावर त्याचीच मोटर सायकल पडलेली दिसल्याने फिर्यादीच