वेंगुर्ला: वेंगुर्ले येथे श्री देव रामेश्वर मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा व १३५ वरद शंकर पूजा : श्रावणी सोमवार निमित्त आयोजन
Vengurla, Sindhudurg | Aug 11, 2025
वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात आज श्रावणी सोमवार ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजल्या पासून बारा...