भडगाव: मुरलीधर पाटील यांच्या गोंडगाव-दलवाडे शेत शिवारात बिबट्याने पाडला बैलाचा फडशा, नुकसान भरपाईची मागणी,
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आदर्श शेतकरी मुरलीधर काशिनाथ पाटील यांच्या दलवाडे शिवारातील शेतात स्वतःचे गुरेढोरे बांधलेले होते, आज दिनांक 9 डिसेंबर रोजिच्या पहाटे बिबट्याने मोठ्या गोऱ्याचा फाडशा पाडला, शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घेटनेस्थळी पोहचावे व आमची दखल घेत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा शेतकरी व गावकऱ्यांकडून सकाळी 11 वाजता करण्यात आली, तसेच तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी विनंती वन विभागा