चंद्रपूर: दिवाळीच्या निमित्ताने चंद्रपूरची बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुललीत
चंद्रपूर बाजारपेठेत दिवाळीनिमित्त ग्राहकांच्या गर्दीने चांगलीच फुलली असल्याचे चित्र आज 18 ऑक्टोबर रोज शनिवारला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान फेरफटका मारला असताना प्रत्यक्षात दिसून आलेत एकीकडे महागाई आकाशाला भिडली असतानाच सराफा बाजारात ग्राहक सोनं खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दिसून आले.