Public App Logo
मुंबईत १२ वीच्या परिक्षेच्या वेळी पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला. महाराष्ट्र सरकारच्या या गलथान कारभाराच्या विरोधात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील घराबाहेर अभाविपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. #ABVPForStudents - Mumbai News