बल्लारपूर: बेरोजगारीला कंटाळून इसमाची गडपास घेऊन आत्महत्या, बल्लारपूर शहरातील राजेंद्र वार्डातील घटना
Ballarpur, Chandrapur | Aug 27, 2025
शहरातील राजेंद्र वॉर्ड परिसरात राहणाऱ्या वसीम रफिक खान (३५) या ड्रायव्हरने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या...