मानगाव: माणगावजवळ मुंबई–गोवा महामार्गावर बस–ट्रकचा भीषण अपघात, सात जखमी..<nis:link nis:type=user nis:id=yW1rAo47QqfiZx0WFhabFxzZfub2 nis:value=raigadnews24 nis:enabled=true nis:link/>
Mangaon, Raigad | Nov 26, 2025 मुंबई–गोवा महामार्गावर माणगाव नजीक कलमजे येथे आज दुपारी भीषण अपघात झाला. शिवशाही बस आणि CNG ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन सात प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताच्या तीव्रतेमुळे बस आणि ट्रक दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले