नांदगाव: हिसवळ शिवारात रेल्वे खाली आल्याने 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नांदगाव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद
Nandgaon, Nashik | Aug 22, 2025
नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतील हिसवळ शिवारातील रेल्वे ट्रॅकवर अंदाजे 26 वर्ष तरुण हा रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू...