भंडारा: गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीत ५% आरक्षणाचा मार्ग मोकळा, पालकमंत्री संजय सावकारे यांचा पुढाकार
Bhandara, Bhandara | Jul 17, 2025
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीच्या निवड प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर अखेर तोडगा...