आज दिनांक 19 डिसेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास कासारवडवली पोलिस स्टेशनच्या हद्दीत ठाणे पश्चिमेकडील घोडबंदर रोडवरील ओवळा येथील द ब्लू रूफ क्लबच्या पार्किंगमध्ये आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी त्या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. आगीमुळे या ठिकाणी मोठा नुकसान झालं असल्याचे माहिती समोर आली आहे.