नेवासा: गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह एकजण पोलिसांच्या ताब्यात
नेवासा तालुक्यातील कांगोणी येथे विक्रीसाठी आणलेल्या २ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतुसांसह एकास ताब्यात घेतले.गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांचे फिर्यादीवरुन शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.