पुसद: शाळकरी विद्यार्थ्यांना कोंबून नेणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध पुसद पोलिसांकडून कारवाई
Pusad, Yavatmal | Nov 13, 2025 पुसद शहरामध्ये विविध शाळा विद्यालय आहेत. त्या शाळा विद्यालयामध्ये जाण्याकरिता बऱ्यास पालकांनी माहेवारी पद्धतीने ऑटो रिक्षा लावलेले आहेत.परंतु काही ऑटो रिक्षा चालक हे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून नेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.