गडचिरोली: ताटीगुडम येथे एका विहिरीला चक्क सहा महिन्यापासून येतो गरम पाणी..ग्रामस्थांना आश्चर्य
Gadchiroli, Gadchiroli | Sep 4, 2025
अहेरी तालुक्यापासून अवघ्या ४७ किमी अंतरावरील ताटीगुडम गावात गेल्या सहा महिन्यांपासून एक अनोखा निसर्गप्रसंग घडतो आहे....