राज्यात केवळ औरंगजेब विषय शिल्लक- आमदार जितेंद्र आव्हाड
आज दिनांक 17 मार्च 2025 वेळ दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटाला विधान भवन परिसर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले राज्यांमध्ये केवळ औरंगजेब हाच एक विषय शिल्लक आहे बाकीचे प्रश्न सर्व संपले का असा प्रश्न सरकारवर केला आहे राज्यामध्ये अनेकांचे खून पडत आहेत लोकांना अमानुष मारला जात आहे शेतीचे विषय आहेत हे सर्व दुर्लक्षित करून केवळ औरंगजेब विषय औरंगजेब कबर हाच विषय चालत आहे असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.