हिंगणघाट: जामा मस्जिद परीसरात आढळला अनोळखी व्यक्ती मृत्य अवस्थेत:पोलिसात नोंद
हिंगणघाट जामा मस्जिद परीसरात एक अनोळखी व्यक्ती मृत्य अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाला प्राप्त माहितीनुसार मोहमद आसिफ मोहमद शागिर शेख हे दुपारी आपल्या दुकानात गेले असता त्यांना शेजारी बंद असलेल्या दुकान एक अनोळखी व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत आढळून आला यावेळी त्यांनी याठिकाणी जाऊन पाहिले असता तो कोणतीही हालजूल करीत नव्हता यासंबंधी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तो मृत्य अवस्थेत आढळून आला यासंबंधी हिंगणघाट पोलीस ठाण्यात नोंद केली.