सामाजिक न्याय विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या वसतीगृह सुरळीत चालावी यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात सदनाचे आमदार राजकुमार बडोले यांनी लक्ष वेधले. ३-४ वर्ष वॉर्डन ला पैसाअभावी वसतीगृह चालवण्यास येणारी अडचण आणि त्यामुळे गरीब गरजू विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेता आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती आमदार राजकुमार बडोले यांनी केली.