परांडा: कार्ला ग्रामपंचायतच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल करा, गणेश झिरपे यांची गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार
Paranda, Dharavshiv | May 21, 2025
परंडा तालुक्यातील कार्ला ग्रामपंचायतचे ऑपरेटर विनोद झिरपे यांनी शासनाची फसवणूक केली आहे. ते ग्रामपंचायतच्या रोजगार सेवक...