वाशिम: शेतामध्ये जाण्यासाठी वहिवाट रस्त्याच्या मागणीसाठी सोनखास येथील नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
Washim, Washim | Aug 25, 2025
शेतामध्ये जाण्यासाठी वहिवाट रस्ता मोकळा करुन देण्याच्या मागणीसाठी सोनखास येथील नागरिकांनी दि. 25 ऑगस्ट पासून...