पैठण: धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव फाटा येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव फाटा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवार दिनांक12 ऑक्टोंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .याप्रसंगी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मंजूर करण्यात यावे तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी करावी ओला दुष्काळ जाहीर करावा अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी अशा विविध मागण्यासाठी डोणगाव फाटयेथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी काही काळ धूळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग