वैभव नगर येथे राहणाऱ्या 83 वर्षीय मंजुबाई शिवनकर या १२ डिसेंबरला रात्री 10 ते 13 डिसेंबरला सकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान घरून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या त्या परत आले नाही शोध घेतल्या असता मिळून आला नाही या प्रकरणी वाकेश्वर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.