दिग्रस: चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळवून देणार: खासदार संजय देशमुख
Digras, Yavatmal | Jun 11, 2025
दि.१० जून रोजी दिग्रस, पुसद सह अनेक भागातील शेतकरी आणि नागरिकांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात फळबागाचे नुकसान झाले....