मिरज: विस्मृतीत गेलेले खेळ गणेश देखाव्यातून साकार,मिरजेतील एका इंजिनिअरची सुरेखकलाकृती,मोबाईलच्याजगातून काढण्यासाठी संकल्पना
Miraj, Sangli | Sep 2, 2025
उन्हाळी सुट्टीत किंवा शाळेच्या सुट्टी दिवशी गल्ली-बोळात, चौकात, लहान मुलांचा होणारा गोंगाट सध्या कधी कानावर पडतच नाही....